सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
श्री सप्तश्रृंगी गड दर्शन मराठी :-
नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका राज रघुवीर जोशी तुमचे आजचा ब्लॉग मध्ये स्वागत करतो आजचा ब्लॉग मध्ये आपण श्री सप्तश्रृंगी गड आणि कसबे वणी दर्शन मराठी (भाग - 3) बघणार आहोत तर मित्रानो मागिल ब्लॉग मध्ये आपण श्री सप्तश्रृंगी गड आणि कसबे वणी दर्शन मराठी (भाग - 2) मध्ये कसबे वणीला कसे जायचे हे बघितले व जाण्याचे कोणकोणते मार्ग आहेत हे आपण मागिल ब्लॉग मध्ये बघितले आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण श्री सप्तश्रृंगी देवीचे पहिले मुल स्थान बघणार आहोत यात आई जगदंबाचे मंदिर, आई जगदंबाचे मंदिरा चा परिसर बघणार आहोत व आणखी बरच काही बघणार आहोत तर मित्रानो जराही वेळ न घालवता चला सुरु करुया आजचा ब्लॉग.
कसबे वणी :-
१) आई जगदंबाचे मंदिर :-
मित्रांनो कसबे वणी येथी आई जगदंबाचे मंदिर हे खुपच सुंदर आहे. या मंदिरात जाण्या करिता कोणत्या हि वाहनाची गरज नाही व मंदिरात जाताच एक मोठा गेट आपल्याला दिसतो.
मंदिरात जाण्या करिता एक मोठा गेट ... |
त्यातून आत गेल्यावर आई जगदंबाचे भव्य मंदिर दिसते हे मंदिर पाहताच आतिशय प्रस्न व आनंदी वाटते आई जगदंबाचे मंदिरात जाण्याकरिता कोणालाही त्रास होत नाही आगदी कोणीही आई जगदंबेच्या मंदिरात सहज पणे जाऊ शकते.
जगदंबाचे भव्य मंदिर... |
आई जगदंबेच्या मंदिरात जातांना पहिलेच आपल्याला निसर्गाची किमया पहायला मिळते.
आई जगदंबेच्या मंदिरात जाताना लागणारी छोटी छोटी झाडे... |
ते म्हणजे आई जगदंबेच्या मंदिरात जाताना लागणारी छोटी छोटी झाड हे झाडे बघतच मन प्रफुलीत होऊन जाते. आई जगदंबेच्या मंदिरात हि छोटी झाडे पहिल्या नंतर पुढे बाजूलाच एक मोठा तलाव लागतो.
तलावा... |
या तलावात बदक बघायला मिळतात हि बदक तलावाच्या पाण्यात मुक्त पणे पोहतांना आपल्याला बर्याच वेळेस दिसतात.
बदक तलावाच्या पाण्यात मुक्त पणे पोहतांना... |
तलाव बघितलाय नंतर आपण आई जगदंबेच्या मंदिरात जातो मंदिरात जाताच सर्वात पहिले आपली नजर हि समोर असलेल्या सिंहावर, तेथील असलेल्या कासवावर व याच्याच शेजारी असलेल्या त्रिशुळावरी जाते हे तिखी समोरच असल्याने आपले लश्य लगेक वेधून घेतात .
सिंहावर, कासवावर व त्रिशुळ... |
तिथून त्यांचे दर्शन घेऊन समोरच आई जगदंबेचा गाभारा दिसतो या गाभार्यात जाण्या आधी आपल्याला इथे सेवकाच्या मुर्ती दिसतात ज्या आई जगदंबेच्या गाभार्यात जाण्याच्या रस्त्यातच आपल्याला लागतात या मुर्त्या रस्त्याच्या दोनीही बाजूला असल्याने त्या जणूकाही खर्याच आसल्याचे भास होतो तिथून पुढे जाताच समोरच एक मोठी घंटा आपल्याला दिसते घंटा येणारा प्रतेक भाविक अतिशय श्रदेने वाजवतो व आई जगदंबे कडे आपले गाराने सांगतो आणि अशी आख्यायिका आहे की आई जगदंबे कडे कुठलाही नवस केला तरी आई जगदंबा त्या नवसाला पावला शिवाय राहत नाही पुढे जाताच आई जगदंबेचा विस्मरणीय आसा चेहरा आपल्याला दिसतो.
आई जगदंबेचा विस्मरणीय आसा चेहरा ... |
मित्रानो या ब्लॉग मध्ये इतकच या पुढच्या ब्लॉग मध्ये आपण आई जगदंबाच्या मंदिरातील काही विशेष पाहणार आहोत व याठीकाणी असलेला आई जगदंबेच्या मंदिरा चा परिसर व आणखी काही मंदिरे बघणार आहोत त्या करीत माझ्या ब्लॉगला FOLLOW व SUBSCRIBE नक्की करा आणि मित्रांनो असेच माहितीपूर्ण ब्लॉक वाचण्याकरिता माझ्या ब्लॉकला आसाच सपोर्ट करत रहा कारण मी असेच माहिती पूर्ण ब्लॉक तुमच्या करीता लिहीत असतो.
धन्यवाद...
MY MARATHI EXPRESS...
- राज रघुवीर जोशी...