Google Gmail /माय मराठी एक्सप्रेस
नमस्कार मित्रांनो मी राज रघुवीर जोशी तुमचे स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत Google वर एक नवीन Google Account किंवा Gmail Account कसे बनवायचे मित्रांनो आजच्या युगात Gmail चा वापर मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतो आजच्या युगात कार्यालय हे Gmail चा वापर करताना दिसतात पण हे Gmail चे काम करण्यापूर्वी Gmail चे Account कसे तयार होते याचा आपल्याला प्रश्न पडतो तर मित्रांनो तुमच्यापैकी अनेकांनी Gmail चे Account बनवले असेल पण काही लोक जे या क्षेत्रात नवीन आले आहेत त्यांच्या करिता मी हा आजचा ब्लॉग लिहीत आहे तर चला पाहूया कसे तयार करायचे Gmail चे Account.
|
Create A New Google Account ... |
मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मधील Gmail App Open करावे लागेल यानंतर वरील डाव्या आता जवळ असलेल्या तीन रेषांवर क्लिक करावी लागेल क्लिक केल्यानंतर एक नवीन स्क्रीन Open होईल स्क्रीन Open झाल्यावर थोड स्कूल करत खालिया तिथे तुम्हाला Setting हे नाव दिसेल त्यावर क्लिक करा क्लिक केल्यावर तुमचे जर आधीपासुन Gmail Account असेल तर ते तुम्हाला दिसेल व तुम्हाला Add Account असे नाव असेल तर त्यावर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन Window Open होईल त्यावर तुम्हाला Set Up Email हे Title दिसेल व त्या खाली ५ पर्याय दिसतील.
|
Select Google ... |
१) पर्यायावर Google हे नाव दिसेल.
२) पर्यायावर Outlook, Hotmail and Live हे नाव दिसेल.
३) पर्यायावर Yahoo हे नाव दिसेल.
४) पर्यायावर Exchange and Office 365 हे नाव दिसेल.
५) पर्यायावर Other हे नाव दिसेल.
यापैकी आपण पहिल्या पर्यायावर क्लिक करू कारण आपल्याला Gmail चे नवीन Account तयार करायचे आहे व Gmail ही Google या कंपनीचे असल्यामुळे आपण पहिला पर्याय म्हणजेच Google यावर क्लिक करुया यानंतर तुमच्या समोर एक नवीन Window Open होईल ज्यात Checking Info असे नाव लिहिलेले दिसेल थोड्यावेळात तुमच्यासमोर आणखीन एक नवीन Window Open होईल ज्यात Sign in Gmail Account व त्याखाली Create Account हे दोन पर्याय दिसतील कारण आपल्याला एक नवीन Gmail Account तयार करायचे आहे त्यामुळे आपण दुसऱ्या पर्यायावर क्लिक करुया ते म्हणजे Create Account दुसऱ्या पर्यायावर क्लिक केल्यावर परत दोन पर्याय Google तुम्हाला विचारल.
|
Select For Myself ... |
१) For Myself म्हणजे एकट्या व्यक्ती करता.
२) To Manage My Business म्हणजे एखाद्या व्यवसायिक संघटने करिता.
तर मित्रांनो आपण एकट्या व्यक्तीकरिता Gmail चे Account तयार करीत आहोत म्हणून आपण पहिल्या पर्यायावर क्लिक करूया क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन Window Open होईल ज्यामध्ये Google तुम्हाला तुमचे नाव विचारेल .
|
Enter Your First Name and Last Name ... |
यामध्ये तुमचे First Name व Last Name हे तुम्हाला लिहावे लागेल त्यानंतर तुम्हाला Next या बटनावर क्लिक करावी लागेल त्यानंतर Google तुम्हाला तुमची जन्म तारीख (दिनांक) विचारेल व त्याखाली Gender विचारेल त्यामध्ये तुम्ही तुमची जन्म तारीख व Gender ही माहिती लिहिल्यावर Next या बटनावर क्लिक करावी लागेल क्लिक केल्यावर Google Your Gmail Address असे सांगेल व त्याखाली Picok a Gmail or Create Your Own हा पर्याय दिसेल जर तुम्हाला पर्यायातील Address निवडायचा असेल तर तुम्ही पर्याय निवडा नाहीतर तुम्ही Create Your Own Gmail Address हा पर्याय निवडा हा पर्याय निवडल्यावर Google तुमच्या समोर एक नवीन Box Open करेल व त्यामध्ये तुम्हाला Gmail Address तयार करावा लागेल Gmail Address तयार केल्यावर खाली असलेल्या Next बटनावर क्लिक केल्यावर जर तुमच्या समोर असा Message आला की That Username is Taken Try Another म्हणजेच हे नाव (Address) आधीच Google कडे समाविष्ट आहे तुम्ही दुसरे नाव द्या असे Google चे म्हणणे आहे तर तुम्ही दुसरे नाव (Address) यात लिहिल्यावर तुमच्या समोर Google Create A Strong Password ही नवीन Window Open करेल त्यात तुम्ही तुम्हाला हवा असा Gmail करिता Password (यात जास्तीत जास्त अक्षरे, नंबर व सिम्बॉल याचा वापर करावा.) Password सेट केल्यावर Yes, I' M in वर क्लिक करा यानंतर Google तुमच्या समोर तुम्ही बनवलेला Gmail Address दाखवेल त्यानंतर खाली असलेल्या Next या बटनावर क्लिक करा. यानंतर Google तुम्हाला Google Gmail या वेबसाईटचे Privacy and Terms विचारेल हे Terms वाचून झाल्यावर I Agree यावर क्लिक करा यानंतर Google चेक करेल व तुमचे Google Gmail Account तयार होईल तर मित्रांनो अशाप्रकारे आपले Google Gmail Account आपण आज तयार कसे करायचे हे पाहिले.
MY MARATHI EXPRESS ...
- राज रघुवीर जोशी...