सप्तशृंगी गड/माय मराठी एक्सप्रेस
श्री सप्तश्रृंगी गड दर्शन मराठी :-
नमस्कार मित्रांनो मी राज रघुवीर जोशी तुमचे आजचा ब्लॉग मध्ये स्वागत करतो आजचा ब्लॉग मध्ये आपण श्री सप्तश्रृंगी गड दर्शन मराठी मध्ये बघणार आहोत. तर मित्रानो अनेक लोक धर्मिक स्थळाला, हिल स्टेशनला व वेगवेगळय स्थळाला भेट देत असतात तर आशाच लोकान करीत आजचा ब्लॉग खुपचे खास होणार आहे तर मित्रानो जराही वेळन घालवता चला सुरु करुया आजचा ब्लॉग मित्रानो आपल्याला माहितीच आहे की नाशिक जिल्यात कळवण तालुक्यात सप्तश्रृंगी गड नावाने एक धार्मिक स्थळ आहे. येथे आई सप्तशृंगी निवास करते श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर ती जाण्याकरिता खालील प्रमाणे मार्ग आहेत.
१) हवाई मार्गेे :-
मित्रांनो नो हवाईमार्गाने जाण्याकरिता सर्वात जवळचे विमानतळ हे ओझर या ठिकाणी आहे हे ठिकाण नाशिक जिल्हा अंतर्गत येते व हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे शहराच्या मध्यभागापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर श्री क्षेत सप्तशृंगी गड आहे.
२) रेल्वे द्वारे :-
मित्रांनो रेल्वेद्वारे जाण्याकरिता सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे नाशिक रोड या ठिकाणी आहे हे ठिकाण नाशिक जिल्हा अंतर्गत येते रेल्वे स्टेशन जवळ जवळ ७० ते ७५ किलोमीटर अंतरावर श्री क्षेत सप्तशृंगी गड आहे.
३) रस्त्याने :-
मित्रांनो रस्त्याने जाण्याकरिता नाशिक ते सप्तशृंगी गड हा रस्ता पूर्णपणे जोडलेला आहे नाशिक ते सप्तशृंगी गड हे सुमारे ६५ किलोमीटर आहे मित्रांनो तुम्ही इथून बसणे, प्रायव्हेट वाहनाने व टॅक्सीने येऊ शकत तेही आई सप्तशृंगी च्या मंदिराच्या पायथ्यापर्यंत येऊ शकतात तर मित्रानो अशाप्रकारे तुम्ही श्री क्षेत सप्तशृंगी गडावर जाऊ शकतात.
मित्रांनो या पुढच्या ब्लॉग मध्ये आणखी सप्तशृंगी गडावरची माहिती बघणार आहोत त्या मध्ये मंदीरात जायचे मार्ग, गडावरील आंंखी काही ठिकाणे बगणार आहोत.
धन्यवाद...
MY MARATHI EXPRESS...
- राज रघुवीर जोशी...