वणी | श्री सप्तश्रृंगी गड आणि कसबे वणी दर्शन मराठी ... ( दर्शन भाग - 2)

0
श्री सप्तश्रृंगी गड दर्शन मराठी :-
            नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका राज रघुवीर जोशी तुमचे आजचा ब्लॉग मध्ये स्वागत करतो आजचा ब्लॉग मध्ये आपण श्री सप्तश्रृंगी गड दर्शन मराठी (भाग - 2) बघणार आहोत. तर मित्रानो मागिल ब्लॉग मध्ये आपण श्री सप्तश्रृंगी गड दर्शन मराठी (भाग - 1) मध्ये श्री सप्तश्रृंगी गड कसे जायचे हे बघितले व जाण्याचे कोणकोणते मार्ग आहेत हे आपण मागिल ब्लॉग मध्ये बघितले आणि आजच्या ब्लॉग मध्ये आपण श्री सप्तश्रृंगी देवीचे पहिले मुल स्थान बघणार आहोत. तर मित्रानो जराही वेळन घालवता चला सुरु करुया आजचा ब्लॉग.
कसबे वणी :-
            मित्रानो अनेक लोकांना माहितीच असेल की सप्तश्रृंगी गडवर जाण्या आधी कसबे वणी हे गाव लागते पण हे गाव नाशिक कडून येनार्य लोकांना लागते कळवण कडून येनार्य लोकांना हे गाव लागत नाही. तर मित्रानो हे गाव नाशिक जिल्या अंतर्गत दिंडोरी तालुक्य च्या हदीत हे गाव येते. मित्रानो  या गावात आई सप्तश्रृंगी देवीचे मंदिर आहे या मंदिराला जगदंबा मंदिर म्हणून ओळखले जाते. 

कसबे वणी, जगदंबा मंदिर...
            मित्रानो या ठिकाणी जाण्या किरिता आपल्याला नाशिक वर्तून बस, कर, व आपले स्वताचे प्रायव्हेट वाहनाने जाता येते नाशिक वर्तून कसबे वणी हे गाव सुमारे ४४ किलोमीटर हे गाव आहे आणि नाशिक वर्तून तुमी सादार्ण गूगल प्रमाणे जर पहिले तर १ तास ५ ते १० मिनिटात तुमी कसबे वणी या गावात पोहोचाल व कळवण वर्तूनकसबे वणी हे गाव सुमारे ४७ किलोमीटर हे गाव आहे कळवण वर्तून तुमी सादार्ण गूगल प्रमाणे जर पहिले तर ५० मिनिट ते १ तासाच्या आत तुमी कसबे वणी या गावात पोहोचाल हे गाव हायवे लगत असल्याने हे गाव शोधणे आतिशय सोपे आहे. व या गावात आल्यावर तुमी कोणालाही विचारले की आई जगदंबा मातेचे मंदिर कुठे आहे की कोणीही सहज तुमाला सांगेल की आई जगदंबा मातेचे मंदिर कुठे आहे. 
            मित्रानो या ठिकाणी आई सप्तश्रृंगी देवीचे रूप आहे असे म्हणतात की या ठिकाणी दर्शन घेतलाय नंतरच सप्तश्रृंगी गडावर जाऊन आई सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेतले की तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हणतात. मित्रानो या ठिकाणी असलेली आई जगदंबाची मूर्ती खुपच सुंदर आहे व या ठिकाणी असलेले आई जगदंबाचे मंदिरा चा परिसर खूप सुंदर व डोळ्याचे पंरणे फेडणारा आहे.  मित्रानो सप्तश्रृंगी गडवर जाण्या आधी तुमी इथे नकी या कारण हा प्रवास खूप अस्विर्मन आहे. 
            मित्रानो या  ब्लॉग मध्ये इतकच या पुढच्या ब्लॉग मध्ये आपण आई जगदंबाचे मंदिर पाहणार आहोत व याठीकाणी असलेले आई जगदंबाचे मंदिरा चा परिसर व आणखी काही मंदिरे बघणार आहोत त्या करीत माझ्या ब्लॉगला FOLLOW  व SUBSCRIBE नक्की करा आणि मित्रांनो असेच माहितीपूर्ण ब्लॉक वाचण्याकरिता माझ्या ब्लॉकला आसाच सपोर्ट करत रहा कारण मी असेच माहिती पूर्ण ब्लॉक तुमच्या करीता लिहीत असतो.
धन्यवाद...

MY MARATHI EXPRESS...
- राज रघुवीर जोशी.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !